Community reviews
Community reviews for merven.org
No approved reviews for merven.org yet. Be the first to share your experience. See the independent website safety report.
Reviews do not change the independent technical Safety Score.
You need an account and verified email to post. Create a free account.
About merven.org
मर्वेन टेक्नॉलॉजीज् ही प्रकाशन संस्था इतिहास,निसर्ग, पर्यटन, ज्योतिष या विषयांची पुस्तके प्रकाशित करते. मर्वेन या शब्दाचा अर्थ समुद्राचा मित्र ( Sea Friend) असा आहे. हा शब्द जुन्या वेल्स (Welsh language) भाषेतील आहे. ही प्रकाशन संस्था महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे. प्रकाशन संस्था २०१७ साली स्थापन झाली. प्रथितयश लेखकांबरोबरच नवीन लेखकांना प्रोत्साहन देत, आम्ही पुस्तके प्रकाशित करतो. पुस्तकांचे टंकलेखन (Typing), संगणकावर मांडणी (Layout) हे सर्व संस्थेत होते. मुद्रित शोधन (proof-reading) व प्रत्यक्ष छपाई ही कामे बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांकडून केली जातात.

Manually moderated
Reviews (0)
Approved reviews only, newest first. Each submission is held for moderation.